Monday, January 31, 2011
Sunday, January 30, 2011
सांगा ना सख्या तू असं का केलसं..................सांग ना रे सख्या तू असं का केलसं
जीवनाच्या वाटेवर असं अर्धवट सोडून वेड का केलसं
प्रेमाच्या रंगात रंगताना रंग असे उधळून का गेलास,
तुझं नाव मला माझ्या नावाशी जोडायचं होतं
तेच नाव घेऊन मला या जगात वावरायचं होतं,
रोज आठवण करत होते तुझी
तू माझी अशी आठवण न करता कसा काय राहिलास,
हात हातात घेऊन तुझा मला या वाटेवर चालायचं होतं
पण आज तोच हात सोडून एकटाच कसा काय गेलास,
प्रेमाचे दोन अबोल शब्द तुझे मला ऐकायचे होते आणि
तेच शब्द ऐकायला माझे कान आतुरतेने वाट पाहत होते,
सांग ना रे सख्या तू असं का केलसं
जीवनाच्या वाटेवर असं अर्धवट सोडून वेड का केलसं ............................
priti rokade........................
Saturday, January 29, 2011
कारण मलाच काही कळत नाही......................
हट्टीपणा आहे माझ्या अंगात तर
समजूतदार पणाची काय बातच नाही
कारण मलाच काही कळत नाही,
मित्र -मैत्रिणी खूप आहेत माझे
समजून मला कोणी घेतच नाही
कारण मलाच काही कळत नाही,
ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले
त्यानी मला कधीच समजून घेतलंच नाही
कारण मलाच काही कळत नाही,
विश्वास ठेवते ज्यांच्यावर
तेच माझा विश्वास घात करतात
का कारण मलाच काही कळत नाही,
मीपणाने वागते मी आणि
तोच मी पणा माझ्याच अंगी भवतो मला
कारण मलाच काही कळत नाही,
कोणी तरी रागवले म्हणून
मुळूमुळू रडणे आणि,
कोणी तरी जोक केला म्हणून
खिदीखिदी हसणे एवढेच येते मला
कारण मलाच काही काळात नाही,
चांगले काय आणि वाईट काय
यातील फरक माहितच नाही
म्हणून तर म्हणते मी
कारण मलाच काही कळत नाही
कारण मलाच काही काळात नाही ..........................................................
प्रिती रोकडे ..................
हट्टीपणा आहे माझ्या अंगात तर
समजूतदार पणाची काय बातच नाही
कारण मलाच काही कळत नाही,
मित्र -मैत्रिणी खूप आहेत माझे
समजून मला कोणी घेतच नाही
कारण मलाच काही कळत नाही,
ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले
त्यानी मला कधीच समजून घेतलंच नाही
कारण मलाच काही कळत नाही,
विश्वास ठेवते ज्यांच्यावर
तेच माझा विश्वास घात करतात
का कारण मलाच काही कळत नाही,
मीपणाने वागते मी आणि
तोच मी पणा माझ्याच अंगी भवतो मला
कारण मलाच काही कळत नाही,
कोणी तरी रागवले म्हणून
मुळूमुळू रडणे आणि,
कोणी तरी जोक केला म्हणून
खिदीखिदी हसणे एवढेच येते मला
कारण मलाच काही काळात नाही,
चांगले काय आणि वाईट काय
यातील फरक माहितच नाही
म्हणून तर म्हणते मी
कारण मलाच काही कळत नाही
कारण मलाच काही काळात नाही ..........................................................
प्रिती रोकडे ..................
Sunday, August 8, 2010
तुझी नि माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,
आधी कधी ना वाटले काही तरी होते नवे,
सांगू कश्या मी तुला सख्या रे माझ्या या भावना,
माझिया प्रियाला प्रीत कळेना...................................
जागून तारे मोजतो आहे,
तुझ्यात मी ही रुजतो आहे ,
कधी तुला ग कळेल सारे खेळ आहे जूना,
माझिया प्रियाला प्रीत कळेना ..........................
प्रिती......
Subscribe to:
Posts (Atom)
