काही नको मला फक्त तुझी साथ हवी माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी
केलेस प्रेम माझ्यावर तर ते प्रेम
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी
सोडून जाऊ नकोस मला कधी
हीच एक तुझ्या कडून अपेक्षा हवी
जरी मी कधी सोडून गेले तुला
तर सहन करण्याची तुझी तयारी हवी
कधी सुखात तरी कधी दुखात
तुझ्या आधाराची गरज हवी
प्रिती रोकडे
khup khup chan
ReplyDelete